पाणंद फाऊंडेशन नी (अभेद्या foundation) शिक्षणघरातील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप केले, सोबत शिक्षणाबाबत जनजागृती केली त्यावेळी पंकज नहाले, दिलीप बारी ,अमित तडवी,हर्षल पाटील शशिकांत फेगडे ,ज्ञानेश्वर साळुंके, सुभाष कोळी, गिरीश भोसले, किरण हाडप ,पद्माकर खैरनार, संदीप बागडे उपस्थिती होते ....
No comments:
Post a Comment