पाणंद फाऊंडेशन ने आज दि 12 जून 2020 रोजी आपल्या पाणंद फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोना हा संसर्गजन्य आजार झोपडपट्टी भागात होऊ नये म्हणून आम्ही जळगाव शहरातील MSEB Office जवळील वस्ती व मेहरून तलाव परिसरातील झोपडपट्टी भागात आर्सेनिक अल्बम 30 ही होमियोपॅथी औषधी व कापडी मास्क वाटून कोरोना वर मात करण्यासाठी चा एक छोटासा प्रयत्न केला.
सोबत जनजागृती करतांना संस्थापक - दिलीप बारी,अध्यक्ष - अमित तडवी, सचिव -पंकज नहाले ,खजिनदार - शशिकांत फेगडे, सदस्य - लिलाधर सपकाळे, किशोर सोनवणे, गिरीश भोसले.




















































