Sunday, March 8, 2020

जागतिक महिला दिन कार्यक्रम सन 2020

आज पाणंद फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सफाई कामगार  महिला हे अत्यंत कमी मानधन दरात पुरुष सोबत खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य पार पाडून आपले जळगाव महाराष्ट्र व भारत   स्वच्छ ठेवणाऱ्या अशा महिला ज्या खऱ्या अर्थाने महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यास पात्र ठरतात अशा वंचित घटकास पाणंद फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन निमित्त गुलाब पुष्प व पेढा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आदरणीय  श्री पडलवार सर ,संस्थापक दिलीप बारी ,अध्यक्ष अमित तडवी ,सचिव पंकज नहाले ,खजिनदार शशिकांत फेगडे व सदस्य अमित पाटील, पद्माकर खैरनार, पंकज महाजन, गजानन शिंदे,  ज्ञानेश्वर साळुंके, गिरीश भोसले, श्री सुनिल बारी सर यांनी परिश्रम घेतले




























No comments:

Post a Comment