फाऊंडेशन ने भागपूर ता जि जळगाव हे गाव / आदिवासी तांडा ( जळगाव पासुन 16 कि. मी. व उमाळा या गावापासून 4 कि. मी. विमानतळाच्या मागे डोंगरामध्ये असलेले 300 लोकसंख्या असलेले एक छोटेसे गाव) आपण सामाजिक व शैक्षणिक सुदारनेस्तव दत्तक घेतले होते परंतु हे गाव प्रकल्प ग्रस्त आहे व भविष्यात ह्या गावचे स्तालातरन होत असलेने आपण ह्या कारणास्तव पुढिल कार्य थांबवले होते परंतु ह्या गावातील पोलीस पाटील व ग्रामसेवक व शिक्षक, सरपंच यांचा संपर्कात असून त्या गावाच्या अडचणी सोडविणे बाबत नेहमी आपण अग्रेसर असतो आज दि 11 जून 2020 रोजी आपले पाणंद फाउंडेशन चे कार्यकर्ते आम्ही मिळून कोरोना हा संसर्गजन्य आजार भागपूर या गावी होऊ नये म्हणून आर्सेनिक अल्बम 30 ही होमियोपॅथी औषधी पूर्ण गावात वाटून त्या औषधीचे महत्व व औषधी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करतांना संस्थापक -दिलीप बारी, अध्यक्ष -अमित तडवी, सचिव - पंकज नहाले, खजिनदार - शशिकांत फेगडे







No comments:
Post a Comment