श्री दिलीप बारी यांनी 31/08/2015 रोजी एक व्हाट्सएप ग्रुप तयार करून व्हाट्सएपच्यामाध्यमातून सर्व मीत्रांना एकत्र आनले व दिनांक 28/04/2016 रोजी ग्रुपचे पहिले गेटटुगेदर घडवून आणले सर्व मित्र एकत्र आल्यानंतर एकमेकांना वेगवेगळ्या आकारमानात बघून हसू आलं सर्वांना एकमेकांना भेटून गहिवरल्या सारखे झाले.जेवनाचा बेत होताच शेवटी अस्सल जळगावकर म्हटल्यावर वरण बट्टी शिवाय मेनू असूच शकत नाही.सर्वांनी वरण बट्टी चा आस्वाद घेतला नंतर वेळ आली अलिप्त होण्याची.सर्वांना बारा वर्षानंतर भेटल्याने खूप आनंद झाला होता.



No comments:
Post a Comment