Thursday, November 2, 2017

श्री. दिलीप भाऊ बारी - वाढदिवस अभिष्ठचिंतन

आयुष्यात आपल्या सुखदुःखामध्ये अग्रणी असलेला मिञ प्रत्येकाला लाभत असतो असेच आमचे लाडके  मिञ  दिलीप बारी. चेहऱ्यावर नेहमीच हसु असणारे  व सर्वांशी मनमोकळेपणे बोलणारे दिलीप.  सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. विद्यार्थी दशे नंतर  प्रत्येकजण उपजिविकेसाठी  एकमेकांपासून लांब. अशात आपले लाडके दिलीप भाऊ यांनी whatsapp च्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणले. त्यांचा आज वाढदिवस. वाढदिवस आपण कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या सोबत तर नेहमीच साजरा करत असतो परंतु यावेळी एखाद्या अनाथाश्रमात तेथील मुलांसोबत साजरा करण्यात आला. त्यांनीही जो आपलेपणा अनुभवला व आम्हा सर्व मित्रांना दिला त्याचा आनंद हा मौल्यवान आहे जो विकत घेतला जाऊ शकत नाही.     अशा पारसरुपी आमच्या परमप्रिय मिञांला वाढदिवासांच्या  हार्दिक  हार्दिक  शुभेच्छा -

HAAPY BIRTHDAY DILIP BHAI























1 comment:

  1. दिलीप भाऊ , मित्रातला देव माणूस

    ReplyDelete