Sunday, October 29, 2017

वाषिर्क स्नेहसंमेलन

दिनांक २९.१०.२०१७ रोजी " पाचदेवी माता मंदिर, शिरसोली परिसर ता. जळगाव" येथे ग्रुप चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सुरुवातीला प्रत्तेकाने आपला परिचय करून दिला सोबत भोजनाचा कार्यक्रम हि पार पडला. सदरील कार्यक्रमात काही सामाजिक उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली त्याला सर्व मित्रांनी चांगलाच प्रतिसाद देत आपापल्या विचारांचे देवाणघेवाण केले. सर्व मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे प्रत्येकाने संबंधित नियोजित कामांसाठी आपापल्या परीने सहयोग देण्याची तयारी दर्शवली.











No comments:

Post a Comment