दिनांक 15/06/2019 रोजी आम्ही काँलेज च्या मित्रांनी स्थापन केलेल्या पाणंद
फाऊंडेशन तर्फे जळगाव जिल्ह्यातील उमाळा या गावाजवळील चार कि.मी.अंतरावर
डोंगरामध्ये असलेल्या भागपूर या पुर्ण भिल्ल वस्ती असलेल्या छोट्याशा गावात
तेथील लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून 2000 लीटर पाण्याची
टाकी बसवण्यात आली व पाणंद फाऊंडेशन चे सचिव पंकज नहाले यांचा मुलगा तेजस
याच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने भागपूर येथील पहिली ते चौथी पर्यंत
च्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
करण्यात आले.
No comments:
Post a Comment