Sunday, July 21, 2019

वृक्षरोपण कार्यक्रम

काल दिनांक 21/07/2019 रविवार रोजी आम्ही कॉलेजच्या मित्रांनी स्थापन केलेल्या पाणंद फौंडेशनच्या माध्यमातून वृक्षरोपणाचा कार्यक्रम गोदावरी कॉलेज च्या मागे भुसावल रोड जळगाव सुधाकर नगर मधील ओपन प्लेसमध्ये संपन्न झाला 50 झाडे या ठिकाणी लावून त्यांना ट्री गार्ड लावण्यात आले आणि पाणी देण्यात आले परिसरातील लोकांनी आम्हाला या उपक्रमासाठी खूप मदत केली व झाडे कायमस्वरूपी टिकवण्याचे आश्वासन दिले अशा प्रकारे हा उपक्रम यशस्वी रित्या पारपडला.








No comments:

Post a Comment