Sunday, July 28, 2019

वृक्षारोपण कार्यक्रम - पाळधी ता. जळगांव (२८.०७.२०१९ )

आज दिनांक 28/07/2019 रविवार रोजी पाणंद  फाउंडेशन च्या वतीने पाळधी  येथे वृक्षारोपण करण्यात आले जी झाडे आपण उन्हाळ्यामध्ये  गटारीचे पाणी देवून वाचवली होती त्यातील काही झाडे अगोदरच  सुकलेली होती .त्याठिकाणी नवीन वृक्षरोपण करण्यात आले व त्यांना संरक्षण जाळ्या बसविण्यात आल्या या कार्यक्रमाला मार्गदर्शक दिलीप बारी, अध्यक्ष अमित तडवी, सचिव पंकज नहाले , उपाध्यक्ष हर्षल पाटील, सदस्य हेमंत पाटील ,क्रांती कोळी ,स्वप्निल, संजय राजपूत, ज्ञानेश्वर साळुंके, मिलिंद भागेश्वर ,हरिष अस्वार.प्रविण पाटील इत्यादी सदस्य व परिसरातील नागरीकांनी मेहनत घेतली.









No comments:

Post a Comment