Sunday, August 11, 2019

पाणंद फाउंडेशनचे अध्यक्ष अमित तडवी यांच्या वाढदिवसानिमित्त अंधशाळेत बॅग वाटपाचा कार्यक्रम

पाणंद फाउंडेशनचे अध्यक्ष अमित तडवी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 11/08 /2019 रविवार रोजी सिंधी कॉलनी जळगाव येथील अंधमुलांच्या शाळेत पाणंद फाऊंडेशनच्या माध्यमातून अंधमुलांना बँग  वाटपाचा कार्यक्रम सर्व मित्रांच्या उपस्थिती आनंदाने पार पडला.





















No comments:

Post a Comment